Netrutvachi 21 Adarsh Sutra: The 21 Irrefutable Laws Of Leadership – Leadership Books in Marathi, मराठी अनुवादीत बुक्स, Translated Book, बुक, द लीडर इन यू पुस्तक, पुस्तके, Motivational & Inspirational


Price: ₹299 - ₹213.00
(as of Feb 14,2026 22:51:05 UTC – Details)


Banner Image

Banner Image

From the Publisher

Netrutvachi 21 Adarsh Sutra: The 21 Irrefutable Laws Of Leadership by John C. Maxwell

Netrutvachi 21 Adarsh Sutra: The 21 Irrefutable Laws Of Leadership Netrutvachi 21 Adarsh Sutra: The 21 Irrefutable Laws Of Leadership

Banner Image

Book Review

‘‘नेतृत्वाचा अनाकलनीय अभ्यास’ असे या पुस्तकाचे स्वरूप नसून ते नेतृत्वाच्या पायाभूत बाबींविषयी मार्गदर्शन करणारे सुलभ पुस्तक आहे. प्रत्येक प्रकरणात तुम्हाला असे काही लोक भेटतील ज्यांनी प्रस्तुत सूत्रांचे पालन केले वा केले नाही. प्रत्येक सूत्र अगदी स्पष्टपणे आणि सोप्या रीतीने समजावून सांगितला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सूत्र तुमच्या कार्यालयात, कुटुंबात वा समाजात कसे अमलात आणावेत यासाठी जॉन तुम्हाला काही विशिष्ट पायर्‍या सांगतील.

तुमचे आयुष्य आणि नेतृत्व करण्याची तुमची पद्धत यात यामुळे आमूलाग्र बदल होईल.

Banner Image

या पुस्तकात तुम्हाला नेतृत्वविषयक अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी गोष्टी वाचायला मिळतील.’’

– स्टीफन कोवे

‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’

‘द एट्थ हॅबिट आणि एव्हरीडे ग्रेटनेस’ या पुस्तकांचे लेखक

तुम्ही नेतृत्वाच्या परिणामांची नुकतीच जाणीव होणारे एक अनुयायी असा किंवा अनुयायी असणारे एक जन्मजात नेते असा, तुम्ही अधिक चांगले नेते बनू शकता. तुम्ही या पुस्तकातील सूत्रांचा अभ्यास कराल तसे तुमच्या हे लक्षात येईल की, यातील काही सूत्रं तर तुम्ही आधीच अनुसरले आहेत. काही सूत्रांमुळे तुम्हाला तुमच्यातील माहिती नसलेल्या कमतरतांची ओळख होईल. या कायद्याच्या परीक्षणाकडे शिकण्याचा अनुभव म्हणून पहा. तुम्हाला हे कायदे अमलात आणता यावे यासाठी या आवृत्तीत प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी काही स्वाध्यायांचा समावेश केला आहे.

नेतृत्वप्रक्रियेत तुम्ही कुठेही असलात तरीही माहीत असू द्या, जितके जास्त कायदे तुम्ही आत्मसात कराल तितकेच तुम्ही चांगले नेते बनाल. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि इतरांचे आयुष्य मौल्यवान बनवण्यासाठी हे कायदे एखाद्या सुसज्ज साधनासारखे आहेत. एक-एक कायदा शिका आणि तुम्ही अधिकाधिक चांगले नेते बनाल. हे सगळे कायदे आत्मसात करा आणि लोक आनंदाने तुमचे अनुयायित्व पत्करतील.

आयुष्य बदलवणारे पुस्तक आता अधिक चांगल्या रूपात

जर तुम्ही ‘नेतृत्वाचे 21 आदर्श सूत्रं’ वाचले नसेल तर तुम्ही एका सर्वकाळ उत्कृष्ट विक्रीच्या यादीत असलेल्या नेतृत्वविषयक पुस्तकाचा लाभ घेतलेला नाही..

आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वतज्ज्ञ, वक्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे जॉन सी. मॅक्सवेल यांनी हे विक्रमी खपाचे पुस्तक लिहिले आहे आणि त्याला अजूनच चांगले, उपयुक्त बनवले आहे :

• नेतृत्वाचे प्रत्येक सूत्र अद्ययावत केले आहे.

• हे सूत्र आता अधिक सखोलपणे स्पष्ट केले आहे.

• नेतृत्वाबद्दलच्या नवीन सतरा गोष्टींचा या आवृत्तीत समावेश आहे.

• नेतृत्वाच्या दोन नवीन सूत्रांची यात ओळख करून दिली आहे.

• मूल्यांकनाच्या नवीन साधनाद्वारा तुम्हाला तुमच्या नेतृत्वातील शक्तिस्थाने व कमतरता यांच्याविषयी माहिती मिळेल.

• तुमच्या प्रगतीसाठी प्रत्येक प्रकरणात अंमलबजावणी’ या भागाचा समावेश आहे.

आपल्या विक्रमी पुस्तकात डॉ. मॅक्सवेल यांनी बदल का केले?

मॅक्सवेल म्हणतात, “पुस्तक हे वाचक व लेखक यांच्यातील संभाषण असते. ‘नेतृत्वाचे 21 आदर्श सूत्रं’ लिहून दहा वर्षे झाली आहेत. त्यानंतर मी खूप विकसित झालो आहे. जगभरात मी एक डझन देशांत ही सूत्रं शिकवली आहेत. मी जे काही शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी मला या आवृत्तीमुळे मिळत आहे.”

John C. MaxwellJohn C. Maxwell

जॉन सी. मॅक्सवेल

जॉन सी. मॅक्सवेल हे अमेरिकेच्या नेतृत्व या विषयातील तज्ज्ञ आहेत, ते व्यक्तिगतरीत्या हजारो आणि लाखो व्यक्तींना प्रत्येक वर्षी मार्गदर्शन करतात. त्यांनी त्यांचे नेतृत्वाचे तत्त्व फॉर्च्युन ५०० कंपनी, द युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकॅडमी, वेस्ट पॉइंट आणि एन.सी.ए.ए., एन.बी.ए. आणि एन.एफ.एल. येथील सहकाऱ्यांसमोर मांडले आहे.

मॅक्सवेल हे काही संस्थांचे संस्थापक आहेत, ज्यामध्ये मॅक्झिमम इम्पॅक्ट याचा समावेश आहे, जे लोकांना त्यांच्या नेतृत्व सामर्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यास समर्पित आहे. ते चाळीसपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यामध्ये डेव्हलपिंग द लीडर विदिन यू, युवर रोड मॅप फॉर सक्सेस, विनिंग विथ पीपल आणि द २१ इररिफ्युटेबल लॉज ऑफ लीडरशिप यांचा समावेश आहे, ज्यांच्या एक दशलक्षापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. जॉन सी. मॅक्सवेल यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या. www.maximumimpact.com

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Add to Cart

Customer Reviews

4.5 out of 5 stars 16

4.1 out of 5 stars 17

4.5 out of 5 stars 12

4.5 out of 5 stars 14

3.9 out of 5 stars 29

Price

₹200.00₹200.00 ₹138.23₹138.23 ₹97.00₹97.00 ₹90.00₹90.00 ₹90.00₹90.00 ₹100.00₹100.00

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date ‏ : ‎ 1 January 2014
Edition ‏ : ‎ First Edition
Language ‏ : ‎ Marathi
Print length ‏ : ‎ 312 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177869450
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177869453
Item Weight ‏ : ‎ 600 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book
Best Sellers Rank: #83,397 in Books (See Top 100 in Books) #490 in Self-Esteem (Books)
Customer Reviews: 4.8 4.8 out of 5 stars (7) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, “allowLinkDefault”: true , function (event) if (window.ue) ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) ); ); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, “allowLinkDefault” : true , function(event) if(window.ue) ); );

Banner Image

Discover more from Bibliobazar Digi Books

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from Bibliobazar Digi Books

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading